phone 02230932059 or

ग्रोमोरचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवा

वर्किंग कॅपिटल कर्ज, उपकरणांसाठी कर्ज, व्यवसायाच्या वाढीसाठी भांडवल

विविध कर्ज उत्पादने

खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) कर्ज

वर्किंग कॅपिटल कर्ज

झटपट कर्ज मिळवून रोख प्रवाह चालू ठेवा आणि व्यवसायात सातत्य ठेवा

उपकरणांसाठी कर्ज

उपकरणांसाठी कर्ज

उपकरणांसाठी लागणारे भांडवल मिळवा आणि व्यवसायाचा विस्तार करा

व्यवसायाच्या वाढीसाठी भांडवल

व्यवसायाच्या वाढीसाठी भांडवल

योग्य वेळी भांडवल उभे केल्याने तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल

ग्रोमोर कर्ज घेण्यासाठी 5 महत्त्वाची कारणे!

Simplied Online Loan Application

साधा आणि सोपा ऑनलाइन अर्ज

सोपा, जलद व साधा अर्ज जो कुठूनही भरता येतो.

Affordable Loan Interest Rates

परवडणारे व्याज दर

तुमचाच विचार करून कर्जाची रचना केली आहे, त्यामुळे जलद परतफेड करणे शक्य असते.

Transperant & Fair Assessment For Loan

पारदर्शक आणि वाजवी मूल्यांकन

तंत्रज्ञानावर आधारित अर्जाचे ऑटोमॅटिक व पारदर्शक मूल्यांकन.

Safe, Secure & Confidential Laons

सुरक्षित व गोपनीय

सुरक्षा उपाय आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे तुमची संवेदनशील माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

Dedicated Funds

समर्पित निधि

लघु उद्योग, स्वत:चा व्यवसाय असणारे आणि इतर व्यवसायांकडे आम्ही लक्ष केन्द्रित केले आहे.

आमच्याबद्दल माहिती

भारतातील उद्यमशील उद्योजकांना विविध प्रकारची आर्थिक मदत देण्यासाठी ग्रोमोरचा जन्म झाला आहे. अशा उद्योजकांना ही मदत आजपर्यन्त उपलब्ध नव्हती. छोटे दुकान चालवणारे, विविध साहित्याचा व्यापार करणारे, फ्रँचाइसी चालवणारे, पुरवठा करणारे, हस्तकला आणि कापडाचा व्यवसाय करणारे हे साहसी उद्योजक देशभर उपस्थित आहेत. कर्ज मिळवण्यासाठी ह्या उद्योजकांचा औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी परिचय नसतो, अथवा अत्यधिक व्याज दराने कर्ज घेऊन ते अडकलेले असतात, किंवा गहाण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पर्याप्त मालमत्ता नसते. अशा उद्योजकांना चालना देण्याचा ग्रोमोरचा प्रयत्न आहे कारण त्यांच्यामुळेच अर्थव्यवस्थेला आधार मिळतो.

कर्जसाठी अर्ज करा