कर्जासाठी सोपा ऑनलाइन फॉर्म भरा.
कर्जासंबंधी कागदपत्रे पडताळणीसाठी अपलोड करा.
ऑटोमॅटिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंजूरी मिळते.
कर्जाची रक्कम वापरून आपला व्यवसाय वाढवा.
सोपा, जलद व साधा अर्ज जो कुठूनही भरता येतो.
तुमचाच विचार करून कर्जाची रचना केली आहे, त्यामुळे जलद परतफेड करणे शक्य असते.
तंत्रज्ञानावर आधारित अर्जाचे ऑटोमॅटिक व पारदर्शक मूल्यांकन.
सुरक्षा उपाय आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे तुमची संवेदनशील माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.
लघु उद्योग, स्वत:चा व्यवसाय असणारे आणि इतर व्यवसायांकडे आम्ही लक्ष केन्द्रित केले आहे.