phone 02261344779

उपकरणांसाठी कर्ज

हे कर्ज कशा प्रकारचे असते? नावाप्रमाणे, हे कर्ज लघु उद्योगांना नवीन उपकरणे विकत घेण्यात मदत करते. तेच उपकरण कर्जाचे तारण म्हणून वापरता येते. आहे नं सोपं? म्हणूनच, उद्योजकांना आर्थिक मदत हवी असते तेव्हा ते हा लोकप्रिय उपाय निवडतात.

उत्पानक्षम आणि उत्तम दर्जाची उपकरणे प्रत्येक लघु उद्योगाचा आत्मा असतो आणि व्यवसायाची वाढ करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. उपकरणांच्या बाबतीत लघु उद्योजकांनी निश्चिंत रहावे अशी ग्रोमोरची इच्छा आहे आणि म्हणून ग्रोमोर त्यांना मदत करायला तयार आहे.

कर्जसाठी अर्ज करा


ग्रोमोर कडूनच उपकरणांसाठी कर्ज का घ्यावे

उद्योगाकडे उत्तम उपकरणे नसणे म्हणजे श्वास घ्यायला प्राणवायू नसल्या सारखेच आहे. उपकरणे नसल्याचा परिणाम घातक ठरू शकतो. आम्ही आश्वासन देतो ही कमी त्रासात उपकरणांसाठी कर्ज देऊन तुम्हाला मदत करू.

ग्रोमोर वैज्ञानिक मूल्यांकन अल्गोरिदम आणि तंत्रज्ञान वापरुन कर्जाचे त्वरित मूल्यांकन करून कर्ज वितरित करू शकते. लघु उद्योगांना व उद्योजकांना समृद्ध करण्यासाठी झटपट, विना-तारण, आकर्षक व्याज दरात व वाजवी अटींवर कर्ज उपलब्ध करून देते.

तुम्ही कामकाजाच्या वेळेत आमच्याशी अनेक मार्गाने संपर्क साधू शकता, जसे ईमेल/फोन/व्हॉट्सअॅप/वेबसाइट चॅट इत्यादी.

आम्हाला ईमेल द्वारे info@gromor.inह्या पत्त्यावर कागदपत्रे पाठवू शकता. अथवा +91 88284 82009 वर व्हॉट्सअॅप करू शकता किंवा +91 88284 82009 वर फोन करू शकता.

उपकरणांसाठी कर्ज घ्यायला ग्रोमोरकडे आजच अर्ज करा आणि आपला व्यवसाय आत्मविश्वासाने चालवा! कर्जसाठी अर्ज करा