तुम्हाला लघु उद्योग लोन हवे असेल तर खालील यादीत दिलेली कागदपत्रे तयार ठेवा!
कर्जासाठी पात्र असण्याचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत प्रत्येक कर्जदाराचे वेगवेगळे नियम असू शकतात.
ग्रोमोर फायनॅन्स कडून व्यावसायिक लोन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे कागदपत्रे दाखवावी लागतील:
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- बँकेकडून प्राप्त झालेले मागील १२ महिन्याचे अकाऊंट/खाते स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)
- मागील २ वर्षांचे आयकर परतावे
- नवीनतम बॅलेन्स शीट व नफा तोटा लेखा (पी&एल) (प्रोविजनल)
- शेवटचे ऑडिट केलेले बॅलेन्स शीट व नफा तोटा लेखा (पी&एल)
- गुमास्ता/शॉप एस्टॅब्लिशमेंट परवाना
- जीएसटी रेजिस्ट्रेशन पावती
- जीएसटी रीसीट/चालान
अधिक माहितीसाठी ग्रोमोर फायनॅन्सशी संपर्क साधा!